-
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक प्रतिभा क्रमवारी अहवाल (World Talent Ranking report)' २०२१ मध्ये भारत ५६ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
'इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (International Institute for Management Development - IMD)' या जागतिक स्पर्धात्मक केंद्रामार्फत सदर अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
-
सदर क्रमवारीत स्वित्झर्लंडने अव्वल स्थान कायम राखले आहे.
जागतिक प्रतिभा क्रमवारी अहवाल २०२१ अव्वल ५ देश
-
१. स्वित्झर्लंड
-
२. स्वीडन
-
३. लक्झेंबर्ग
-
४. नॉर्वे
-
५. डेन्मार्क