• मॅक्स वर्स्टॅपेनने नुकतीच अमेरिका येथे आयोजित २०२१ 'युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स (United States Grand Prix)' जिंकली आहे.

ठळक मुद्दे

  • वर्स्टॅपेनचा हा या मोसमातील ८ वा विजय ठरला आहे.

  • लुईस हॅमिल्टन दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.

  • सर्जिओ पेरेझ हा तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.