-
२०२१ सालच्या 'टाईम्स हायर एज्युकेशन (Times Higher Education - THE)' च्या 'जागतिक प्रतिष्ठा क्रमवारीमध्ये (World Reputation Rankings)' ४ भारतीय संस्थांनी स्थान प्राप्त केले आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय संस्थांमध्ये 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) बेंगळुरू, IIT बॉम्बे, IIT दिल्ली आणि IIT मद्रास' या संस्थांनी स्थान प्राप्त केले आहे.
-
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) च्या हार्वर्ड विद्यापीठाने २०२१ च्या क्रमवारीत जागतिक स्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे.
जागतिक क्रमवारी
-
१. हार्वर्ड विद्यापीठ (यूएस)
-
२. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (यूएस)
-
३. ऑक्सफर्ड विद्यापीठ (यूके)
भारतीय संस्था क्रमवारी
-
IISc बेंगळुरू (९१-१००)
-
IIT बॉम्बे (१२६-१५०)
-
IIT दिल्ली (१७६-२००)
-
IIT मद्रास (१७६-२००)