• भारत नुकताच २०२१ सालच्या SAFF अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता बनला आहे.

ठळक मुद्दे

  • मालदीव येथील राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियमवर आयोजित सामन्यात भारत नेपाळचा ३-० असा पराभव करत विजेता बनला आहे.

  • सदरचे विजेतेपद हे भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे ८ वे SAFF चॅम्पियनशिप विजेतेपद आहे.