-
युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना २०२१ च्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी औपचारिक निमंत्रण घेऊन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
ठळक मुद्दे
-
जॉनसन यांनी पुढील वर्षी युनायटेड किंगडममध्ये होणाऱ्या जी - ७ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केले आहे.
-
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे साक्षीदार ठरलेले शेवटचे ब्रिटिश पंतप्रधान १९९३ सालामध्ये जॉन मेजर हे होते.