-
नुकत्याच जाहीर झालेल्या 'अक्षय ऊर्जा देश आकर्षण निर्देशांकामध्ये (Renewable Energy Country Attractiveness Index - RECAI)' भारत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
'अर्न्स्ट अँड यंग (Ernst & Young - EY)' या सल्लागार संस्थेमार्फत जारी करण्यात आलेल्या ५८ व्या अहवालात सदर क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
अव्वल ३ देश
-
अमेरिका
-
चीन
-
भारत