-
गृह मंत्रालयामार्फत नुकतेच पद्म पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
गृह मंत्रालयातर्फे या वर्षी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार्या ११९ व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
-
२०२१ मध्ये 'भारतरत्न' मिळणार नाही.
-
चित्रपट निर्माता करण जोहर, ज्येष्ठ अभिनेत्री सरिता जोशी, एकता कपूर, अभिनेत्री-चित्रपट निर्माती कंगना रणौत, पार्श्वगायक सुरेश वाडकर आणि संगीतकार अदनान सामी २०२० साठीच्या ६१ पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये समाविष्ट झाले आहेत.
पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांची यादी
-
शिंजो आबे (जपान)
-
नरिंदर सिंग कपानी (मरणोत्तर, यूएसए)
-
मौलाना वहिदुद्दीन खान (दिल्ली)
-
बी. बी. लाल (दिल्ली)
-
एस. पी. बालसुब्रमण्यम (मरणोत्तर, तमिळनाडू)
-
बेले मोनाप्पा हेगडे (कर्नाटक)
-
सुदर्शन साहू (ओडिशा)
पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांची यादी
-
रामविलास पासवान (मरणोत्तर, बिहार)
-
केशुभाई पटेल (मरणोत्तर, गुजरात)
-
कल्बे सादिक (मरणोत्तर, उत्तर प्रदेश)
-
रजनीकांत देविदास श्रॉफ (महाराष्ट्र)
-
कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा (केरळ)
-
तरुण गोगोई (मरणोत्तर, आसाम)
-
चंद्रशेखर कंबार (कर्नाटक)
-
सुमित्रा महाजन (मध्य प्रदेश)
-
नृपेंद्र मिश्रा (उत्तर प्रदेश)
-
तरलोचन सिंग (हरियाणा)