-
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामार्फत नुकतेच २०२१ सालचे 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार (National Sports Awards)' जाहीर करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
-
सदर पुरस्कार दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेची दखल घेण्यासाठी प्रदान करण्यात येतात.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
-
नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स)
-
मिताली राज (क्रिकेट)
-
सुनील छेत्री (फुटबॉल)
-
मनप्रीत सिंग (हॉकी)
-
रवी कुमार (कुस्ती)
-
लोव्हलीना बोरगोहेन (बॉक्सिंग)
-
श्रीजेश पी. आर (हॉकी)
-
अवनी लेखरा (पॅरा शूटिंग)
-
सुमित अंतिल (पॅरा अॅथलेटिक्स)
-
प्रमोद भगत (पॅरा-बॅडमिंटन)
-
कृष्णा नागर (पॅरा-बॅडमिंटन)
-
मनीष नरवाल (पॅरा शूटिंग)
अर्जुन पुरस्कार
-
अरपिंदर सिंग (अॅथलेटिक्स)
-
सिमरनजीत कौर (बॉक्सिंग)
-
शिखर धवन (क्रिकेट)
-
भवानी देवी चदलावदा आनंदा सुंदररामण (फेन्सिंग)
-
मोनिका (हॉकी)
-
वंदना कटारिया (हॉकी)
-
संदीप नरवाल (कबड्डी)
-
सुहाश यथीराज (पॅरा-बॅडमिंटन)
-
सिंहराज आधाना (पॅरा शूटिंग)
-
भाविना पटेल (पॅरा टेबल टेनिस)
-
हरविंदर सिंग (पॅरा तिरंदाजी)
-
शरद कुमार (पॅरा अॅथलेटिक्स)
-
हिमानी उत्तम परब (मल्लखांब)
-
अभिषेक वर्मा (शूटिंग)
-
अंकिता रैना (टेनिस)
-
दीपक पुनिया (कुस्ती)
-
दिलप्रीत सिंग (हॉकी)
-
हरमन प्रीत सिंग (हॉकी)
-
रुपिंदर पाल सिंग (हॉकी)
-
सुरेंदर कुमार (हॉकी)
-
अमित रोहिदास (हॉकी)
-
बिरेंद्र लाक्रा (हॉकी)
-
सुमित (हॉकी)
-
नीलकांत शर्मा (हॉकी)
-
हार्दिक सिंग (हॉकी)
-
विवेक सागर प्रसाद (हॉकी)
-
गुरजंत सिंग (हॉकी)
-
मनदीप सिंग (हॉकी)
-
समशेर सिंग (हॉकी)
-
ललितकुमार उपाध्याय (हॉकी)
-
वरुण कुमार (हॉकी)
-
सिमरनजीत सिंग (हॉकी)
-
योगेश कथुनिया (पॅरा अॅथलेटिक्स)
-
निषाद कुमार (पॅरा अॅथलेटिक्स)
-
प्रवीण कुमार (पॅरा अॅथलेटिक्स)
उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव श्रेणी)
-
टी. पी. ओसेफ (अॅथलेटिक्स)
-
सरकार तलवार (क्रिकेट)
-
सरपाल सिंग (हॉकी)
-
आशा कुमार (कबड्डी)
-
तपनकुमार पाणिग्रही (जलतरण)
उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी)
-
राधाकृष्णन नायर पी (अॅथलेटिक्स)
-
संध्या गुरुंग (बॉक्सिंग)
-
प्रीतम सिवाच (हॉकी)
-
जय प्रकाश नौटियाल (पॅरा शूटिंग)
-
सुब्रमण्यम रमन (टेबल टेनिस)
जीवनगौरव कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्कार
-
लेखा के. सी. (बॉक्सिंग)
-
अभिजीत कुंटे (बुद्धिबळ)
-
दविंदर सिंग गर्चा (हॉकी)
-
विकास कुमार (कबड्डी)
-
सज्जन सिंग (कुस्ती)
राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार
-
नवोदित आणि तरुण प्रतिभेची ओळख आणि पालनपोषण पुरस्कार, २०२१: मानव रचना शैक्षणिक संस्था
-
व्यावसाईक सामाजिक जबाबदारीद्वारे खेळांना प्रोत्साहन: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी
-
पंजाब विद्यापीठ, चंदीगड