-
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत नुकताच 'राष्ट्रीय लॉजिस्टिक निर्देशांक (National Logistics Index)' २०२१ जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर निर्देशांकाची ही तिसरी आवृत्ती आहे.
-
हा निर्देशांक लॉजिस्टिक पायाभूत सुविधांच्या आधारे राज्यांना क्रमवारी प्रदान करण्याचे कार्य करतो.
क्रमवारीतील अव्वल राज्ये
-
१. गुजरात
-
२. हरियाणा
-
३. पंजाब
-
४. तमिळनाडू
-
५. महाराष्ट्र