-
मर्सर कन्सल्टिंग या अग्रगण्य जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनीमार्फत नुकतीच 'मर्सर CFS जागतिक पेन्शन निर्देशांक (Mercer Global Pension Index - MCGPI)' सर्वेक्षणाची १३ वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
२०२१ सालच्या या ४३ देशांच्या यादीत भारत ४० व्या स्थानावर विराजमान झाला आहे.
-
भारताचे एकूण निर्देशांक मूल्य ४३.३ इतके होते.
क्रमवारी
-
१. आईसलँड
-
२. नेदरलँड्स
-
३. नॉर्वे