-
यंदाचा २०२१ सालचा ४७ वा खजुराहो नृत्य महोत्सव मध्य प्रदेशातील खजुराहो येथे सुरू झाला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर महोत्सव भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेवर आधारित आहे.
-
या महोत्सवाच्या माध्यमातून खजुराहो मंदिरांचे वैभव तसेच कलाप्रेमींचा जल्लोष दिसून येतो.
मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: आनंदीबेन पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.
-
राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.