• सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी दर्शवणाऱ्या 'हेन्ले पासपोर्ट निर्देशांक (Henley Passport Index)' २०२१ ची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर यादीमध्ये भारत ८४ व्या क्रमांकावर विराजमान आहे.

  • हेन्ले पासपोर्ट निर्देशांक यादी जगातील सर्वाधिक प्रवास-अनुकूल पासपोर्ट मोजणारी यादी जाहीर करते.

क्रमवारी

  • १. जपान

  • २. सिंगापूर

  • ३. जर्मनी, दक्षिण कोरिया

  • ४. फिनलँड, इटली, लक्झेंबर्ग, स्पेन

  • ५. ऑस्ट्रिया, डेन्मार्कक्रमांक

  • ११०. अफगाणिस्तान (शेवट)