• नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांक (Global Health Security Index)' २०२१ मध्ये भारत ६६ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • ४२.८ च्या एकूण निर्देशांक गुणांसह भारत १९५ देशांच्या यादीमध्ये ६६ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

  • युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) ७५.९ गुणांसह निर्देशांकात पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

  • सोमालिया या यादीत सर्वात शेवटी अर्थात १९५ व्या स्थानी विराजमान झाले आहे.

देश आणि क्रमवारी

  • १. यूएसए

  • २. ऑस्ट्रेलिया

  • ३. फिनलंड

  • ४. कॅनडा

  • ५. थायलंड

  • ६६. भारत

  • १९५. सोमालिया