-
२०२१ सालच्या 'जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये (Global Food Security Index)' भारत ११३ देशांच्या यादीत ७१ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
लंडनस्थित 'इकॉनॉमिस्ट इम्पॅक्टमार्फत (Economist Impact)' सदर निर्देशांकाची निर्मिती करण्यात आली आहे.
-
यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये' भारताचे एकूण ५७.२ इतके गुण आहेत.
आशियाई देशांची क्रमवारी
-
३४. चीन
-
७५. पाकिस्तान
-
७७. श्रीलंका
-
७९. नेपाळ
-
८४. बांगलादेश
इतर निर्देशांक आणि भारताची २०२१ सालाची क्रमवारी
-
जागतिक शांतता निर्देशांक (Global Peace Index): १३५
-
जागतिक नवनिर्मिती निर्देशांक (Global Innovation Index - GII): ४६
-
हेनले पासपोर्ट निर्देशांक (Henley Passport index): ९०
-
जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index): १०१
-
आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक (Economic Freedom Index): १२१
-
जागतिक आनंदी अहवाल (World Happiness Report): १३९
-
आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा (International Intellectual Property - IP) निर्देशांक: ४०
-
जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक (World Press Freedom Index): १४२
-
जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक (World Competitiveness Index): ४३