-
'फॉर्च्युन इंडियामार्फत (Fortune India)' नुकतीच २०२१ मधील भारतातील 'सर्वात शक्तिशाली महिलांची (Most Powerful Women)' यादी जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर यादीमध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन पहिल्या क्रमांकावर विराजमान झाल्या आहेत.
फॉर्च्यून इंडिया भारतातील अव्वल ५ सर्वात शक्तिशाली महिला
-
१. निर्मला सीतारामन (केंद्रीय वित्त मंत्रालय)
-
२. नीता अंबानी (अध्यक्षा, रिलायन्स फाउंडेशन)
-
३. सौम्या स्वामीनाथन [मुख्य शास्त्रज्ञ, जागतिक आरोग्य संघटना (WHO)]
-
४. किरण मुझुमदार-शॉ (कार्यकारी अध्यक्ष, बायोकॉन)
-
५. सुचित्रा इला [सह-संस्थापक, जॉइंट एमडी (भारत बायोटेक इंटरनॅशनल लि.)]