-
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited - RIL) अध्यक्ष मुकेश अंबानी २०२१ सालच्या 'फोर्ब्स इंडियाच्या (Forbes India)' श्रीमंतांच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाले आहेत.
ठळक मुद्दे
-
सदर यादीत भारतातील १०० श्रीमंत व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
-
२००८ पासून सलग १४ व्या वर्षी फोर्ब्स इंडियाच्या यादीत त्यांनी श्रीमंत भारतीय म्हणून आपले स्थान अबाधित ठेवले आहे.