• लुईस हॅमिल्टन नुकताच २०२१ सालच्या F1 'ब्राझिलियन ग्रँड प्रिक्सचा (Brazilian Grand Prix)' विजेता बनला आहे.

ठळक मुद्दे

  • मॅक्स वर्स्टॅपेन दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.

  • वालटेरी बोटास तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.