-
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या २०२१ सालच्या 'एडेलगिव्ह हुरुन इंडिया यादीमध्ये (Edelgive Hurun India Philanthropy List)' विप्रोचे संस्थापक चेअरमन अझीम प्रेमजी यांनी अव्वल स्थान पटकावले आहे.
ठळक मुद्दे
-
२०२०-२१ या आर्थिक वर्षात अझीम प्रेमजी यांनी जवळपास ९७१३ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
-
HCL चे शिव नादर दुसऱ्या तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब यादीत तिसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत.
अव्वल व्यक्ती क्रमवारी
-
१. अझीम प्रेमजी
-
२. शिव नादर
-
३. मुकेश अंबानी
-
४. कुमार मंगलम बिर्ला