-
नुकताच मायक्रोसॉफ्ट (Microsoft) टीमने सन २०२१ साठीचा प्रतिष्ठीत 'सी. के. प्रल्हाद पुरस्कार (C.K. Prahalad Award)' जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्टच्या इतर ३ प्रमुख नेत्यांसह 'जागतिक व्यवसाय शाश्वतता नेतृत्व (Global Business Sustainability Leadership)' श्रेणीमध्ये सदर पुरस्कार जिंकला आहे.