• भारतीय बॉक्सर आकाश कुमारने नुकतीच सर्बियातील बेलग्रेड येथे २०२१ सालच्या 'AIBA पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (Men’s World Championships)' कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.

ठळक मुद्दे

  • २१ वर्षीय आकाश हा जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा सातवा भारतीय पुरुष बॉक्सर ठरला आहे.