-
महाराष्ट्रातील गिर्यारोहक प्रियांका मोहितेला प्रतिष्ठीत ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार (Tenzing Norgay National Adventure Award) २०२०’ जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामार्फत भूमी साहस क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
-
जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे.
तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्कार २०२० विजेते
जमीन साहस (Land Adventure)
-
प्रियांका मोहिते
-
जय प्रकाश कुमार
-
कर्नल अमित बिश्त
-
शीतल
जल साहस (Water Adventure)
-
श्रीकांत विश्वनाथन
हवाई साहस (Air Adventure)
-
लेफ्टनंट कर्नल सर्वेश धडवाल
जीवनगौरव पुरस्कार (Life Time Achievement)
-
जय किशन