-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दर वर्षी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टता ओळखण्यासाठी पुरस्कार स्वरूप प्रदान केले जातात. २९ ऑगस्ट २०२० रोजी आदरणीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनातून व्हर्च्युअल मोडच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करतील.
ठळक मुद्दे
-
सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री. मुकुंदकाम शर्मा (भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशीनुसार यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२० च्या विजेत्यांची यादी भारत सरकारमार्फत जाहीर करण्यात आली आहे.
पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार
-
गत ४ वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक व उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार विजेते
-
रोहित शर्मा (क्रिकेट)
-
मारियप्पन थंगवेलू (पॅरा अॅथलेटिक्स)
-
मणिका बत्रा (टेबल टेनिस)
-
विनेश फोगट (कुस्ती)
-
राणी रामपाल (हॉकी)
अर्जुन पुरस्कार
-
गत ४ वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
अर्जुन पुरस्कार विजेते
-
अतनू दास (धनुर्विद्या)
-
दुतीचंद (अॅथलेटिक्स)
-
सात्विक साईराज रणकीरेड्डी (बॅडमिंटन)
-
चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन)
-
विशाल भृगुवंशी (बास्केटबॉल)
-
सुभेदार मनीष कौशिक (बॉक्सिंग)
-
लोव्हलिना बोरगोहेन (बॉक्सिंग)
-
इशांत शर्मा (क्रिकेट)
-
दीप्ती शर्मा (क्रिकेट)
-
सावंत अजय अनंत (घोडेस्वार)
-
संदेश झिंगन (फुटबॉल)
-
अदिती अशोक (गोल्फ)
-
आकाशदीप सिंग (हॉकी)
-
दीपिका (हॉकी)
-
दीपक (कबड्डी)
-
काळे सारिका सुधाकर (खो खो)
-
दत्तू बबन भोकनाल (रोईंग)
-
मनु भाकर (शूटिंग)
-
सौरभ चौधरी (शूटिंग)
-
मधुरिका सुहास पाटकर (टेबल टेनिस)
-
दिविज शरण (टेनिस)
-
शिव केशवन (हिवाळी खेळ)
-
दिव्या ककरन (कुस्ती)
-
राहुल आवारे (कुस्ती)
-
सुयश नारायण जाधव (पॅरा जलतरण)
-
संदीप (पॅरा अॅथलेटिक्स)
-
मनीष नरवाल (पॅरा शूटिंग)
द्रोणाचार्य पुरस्कार
-
प्रतिष्ठीत स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्या प्रशिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते
पूर्ण जीवन श्रेणी
-
धर्मेंद्र तिवारी (तिरंदाजी)
-
पुरुषोत्तम राय (अॅथलेटिक्स)
-
शिवसिंग (बॉक्सिंग)
-
रोमेश पठाणिया (हॉकी)
-
कृष्णकुमार हुड्डा (कबड्डी)
-
विजय भालचंद्र मुनीश्वर (पॅरा पॉवरलिफ्टिंग)
-
नरेश कुमार (टेनिस)
-
ओम प्रकाश दहिया (कुस्ती)
नियमित श्रेणी
-
जुड फेलिक्स (सेबॅस्टियन हॉकी)
-
योगेश मालवीय (मल्लखांब)
-
जसपाल राणा (शूटिंग)
-
कुलदीप कुमार हांडू (वुशु)
-
गौरव खन्ना (पॅरा बॅडमिंटन)
ध्यानचंद पुरस्कार
-
खेळाच्या विकासासाठी आयुष्याची मूल्यवान वर्षे देण्यासाठीच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान केला जातो.
ध्यानचंद पुरस्कार विजेते
-
कुलदीप सिंग भुल्लर (अॅथलेटिक्स)
-
जिन्सी फिलिप्स (अॅथलेटिक्स)
-
प्रदीप श्रीकृष्ण गांधे (बॅडमिंटन)
-
तृप्ती मुरगुंडे (बॅडमिंटन)
-
एन. उषा (बॉक्सिंग)
-
लाखा सिंग (बॉक्सिंग)
-
सुखविंदरसिंग संधू (फुटबॉल)
-
अजितसिंग (हॉकी)
-
मनप्रीतसिंग (कबड्डी)
-
रणजित कुमार (पॅरा अॅथलेटिक्स)
-
सत्यप्रकाश तिवारी (पॅरा बॅडमिंटन)
-
मनजीतसिंग (रोव्हिंग)
-
कै. श्री सचिन नाग (पोहणे)
-
नंदन पी बाल (टेनिस)
-
नेत्रपाल हूडा (कुस्ती)
मौलाना अबुल कलाम आझाद चषक
-
आंतरविद्यापीठातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकूण अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
मौलाना अबुल कलाम आझाद चषक विजेता
-
पंजाब विद्यापीठ, चंदीगड
तेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार
-
देशातील लोकांमधील साहस भावना ओळखण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
तेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार विजेते
-
अनिता देवी (लँड अॅडव्हेंचर)
-
कर्नल सरफराजसिंग (लँड अॅडव्हेंचर)
-
टाका तमुत (लँड अॅडव्हेंचर)
-
नरेंदरसिंग (लँड अॅडव्हेंचर)
-
केवल हिरेन कक्का (लँड अॅडव्हेंचर)
-
सतेंद्रसिंग (वॉटर अॅडव्हेंचर)
-
गजानंद यादव (एअर अॅडव्हेंचर)
-
कै.श्री मगन बिसा (जीवनगौरव पुरस्कार)