• संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या (United Nations World Tourism Organization - UN-WTO) 'वर्ल्ड टुरिझम बॅरोमीटर (World Tourism Barometer)' नुसार सन २०२० हे 'सर्वात वाईट वर्ष (worst year on record)' म्हणून नोंदविण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • कोविड - १९ च्या उद्रेकानंतर पर्यटन बंदी लागू करण्यात आल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनावर विपरीत परिणाम झाला होता.

UN-WTO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN-WTO म्हणजेच United Nations World Tourism Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची जागतिक पर्यटन संघटना होय.

  • सरचिटणीस: झुरब पोलोलिकाश्विली हे सध्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • सदस्यत्व: सध्या १९ राष्ट्रे UN-WTO चे सदस्य आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: माद्रिद, स्पेन हे UN-WTO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९७५ साली UN-WTO ची स्थापना करण्यात आली होती.