• दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी 'जागतिक अस्थिरोग दिन (World Osteoporosis Day - WOD)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जागतिक स्तरावर अस्थिरोग प्रतिबंध, निदान तसेच उपचार इ. बाबत जागरूकता वाढवणे हा सदर दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

  • 'हाडांची ताकद वाढवा (Serve Up Bone Strength)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक अस्थिरोग दिनाची' थीम आहे.