-
दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय शेफ दिन (International Chef’s Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
या उदात्त व्यवसायाचा उत्सव साजरा करताना त्याचा सन्मान करणे तसेच जगभरातील लोकांना निरोगी खाण्याबद्दल शिक्षित करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
'भविष्यासाठी निरोगी अन्न (Healthy Food for the Future)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'आंतरराष्ट्रीय शेफ दिनाची' थीम आहे.