• दरवर्षी २ नोव्हेंबर रोजी 'पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दंडमुक्तीचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day to End Impunity for Crimes against Journalists)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • पत्रकार आणि मीडिया कर्मचार्‍यांवरील हिंसक गुन्ह्यांकडे लक्ष वेधण्याचे कार्य सदर दिवस करतो.

UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.