-
स्वतःचा वन्यजीव कृती आराखडा मंजूर करणारे महाराष्ट्र हे नुकतेच भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
ठळक मुद्दे
-
राज्य वन्यजीव मंडळाच्या (State Board for Wildlife - SBWL) १७ व्या बैठकीदरम्यान महाराष्ट्र सरकारने स्वतःचा वन्यजीव कृती आराखडा मंजूर केला आहे.
-
हा आराखडा २०२१-२०३० या पुढील १० वर्षांच्या कालावधीसाठी लागू केला जाईल.