-
प्रत्येक घरासाठी उघड्यावर शौचमुक्ती (Open Defecation Free - ODF) आणि वीज उपलब्ध करून देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
ठळक मुद्दे
-
मूळ उघड्यावर शौचमुक्ती (ODF) प्रोटोकॉल हा २०१६ मध्ये जारी करण्यात आला होता.
-
'हर घर जल मिशन' अंतर्गत प्रत्येक घराला नळाचे पाणी पुरवणारे गोवा हे पहिले राज्य बनले आहे.
गोवा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: पी.एस. श्रीधरन पिल्लई हे सध्या गोवा राज्याच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: प्रमोद सावंत हे गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.
-
राजधानी: पणजी ही गोव्याची राजधानी आहे.
-
स्थापना वर्ष: १९८७ साली गोवा राज्याची स्थापना करण्यात आली होती.