• फ्रान्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कर्णबधिर ज्युडो स्पर्धेत जम्मू आणि काश्मीर संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर स्पर्धा ही फ्रान्समधील व्हर्साय येथे पार पडली.

  • 'कर्णबधिरांसाठीच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा समितीमार्फत (International Committee of Sports for the Deaf)' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.