• दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी 'जागतिक शाकाहारी दिन (World Vegan Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • शाकाहारीपणाच्या फायद्यांबाबत जागरूकता पसरवण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • १९९४ मध्ये युनायटेड किंगडममधील व्हेगन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष लुईस वॉलिस यांनी या दिवसाची स्थापना केली होती.