-
उन्मुक्त चंद 'बिग बॅश लीगसाठी (Big Bash League)' साईन अप करणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू बनला आहे.
ठळक मुद्दे
-
तो आगामी आवृत्तीत मेलबर्न रेनेगेड्स संघात खेळणार आहे.
-
उन्मुक्त चंदने आपल्या नेतृत्वाखाली २०१२ मध्ये भारताला अंडर-१९ विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
-
आयपीएलमध्ये त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सारख्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.