'आंतरराष्ट्रीय शिशाच्या विषबाधेपासून प्रतिबंध सप्ताह (International Lead Poisoning Prevention Week)' दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या पूर्ण आठवड्यात जगभरात पाळला जातो. यंदाचा हा आठवडा १८ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे:

  • शिशाच्या संपर्कात येण्याबाबत जागरूकता निर्माण करणे, बालकांना शिशाच्या संपर्कात येण्यापासून वाचवणे तसेच प्रतिबंधात्मक उपायांना प्रोत्साहन देणे हा या आठवड्याचा मुख्य उद्देश आहे.
  • या सप्ताहाची २०२६ सालची ही १४ वी आवृत्ती साजरी कारायत येत आहे.
  • २०२६ मोहिमेची संकल्पना/ थीम (Theme): 'शोधण्यापासून प्रतिबंधापर्यंत (From Detection to Prevention)' ही यंदाच्या या सप्ताहाची थीम आहे.
  • हा सप्ताह पहिल्यांदा २०१२ मध्ये पाळण्यात आला होता.