• दरवर्षी १७ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय दारिद्रय निर्मूलन दिन (International Day for the Eradication of Poverty)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • विशेषत: विकसनशील देशांमध्ये दारिद्रय निर्मूलनाच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • 'एकत्रितपणे पुढे जाणे: सातत्यपूर्ण गरीबीचा अंत करणे, सर्व लोकांचा आणि आपल्या ग्रहाचा आदर करणे (Building Forward Together: Ending Persistent Poverty, Respecting all People and our Planet)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'आंतरराष्ट्रीय दारिद्रय निर्मूलन दिनाची' थीम आहे.