-
'राष्ट्रीय पत्रकारिता दिन (National Press Day)' दरवर्षी १६ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
भारतामध्ये स्वतंत्र तसेच जबाबदार पत्रकारिता साजरी करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे.
-
या दिवशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने नैतिक वॉचडॉग म्हणून काम करण्यास सुरुवात केली जेणेकरून प्रेस उच्च दर्जा राखेल आणि कोणत्याही प्रभावाने किंवा धमक्यांनी विवश होणार नाही.
-
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने काम सुरू केले त्या दिवसाचे स्मरणही या दिवसाच्या माध्यमातून करण्यात येते.