• भारतामध्ये दरवर्षी १५ जानेवारी रोजी 'लष्कर दिन (Indian Army Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवसाच्या माध्यमातून देश तसेच नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना अभिवादन करण्यात येते.

  • यंदा ७४ वा भारतीय लष्कर दिन साजरा होत आहे.