• 'जागतिक विद्यार्थी दिन (World Student’s Day)' दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

  • २०१० पासून संयुक्त राष्ट्र संघामार्फत हा दिवस साजरा केला जातो.

  • 'लोक, ग्रह, समृद्धी आणि शांतीसाठी शिकणे (Learning for people, planet, prosperity and peace)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक विद्यार्थी दिनाची' थीम आहे.