• 'जागतिक मानक दिन (World Standards Day) किंवा आंतरराष्ट्रीय मानक दिन (International Standards Day)' दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • ग्राहक, नियामक तसेच उद्योगामध्ये मानकीकरणाच्या महत्त्वविषयी जागरूकता वाढवणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • 'शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी मानके - चांगल्या जगासाठी सामायिक दृष्टी (Standards for sustainable development goals – shared vision for a better world)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक मानक दिनाची' थीम आहे.