• भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी 'बालदिन (Children’s Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • मुलांचे हक्क, काळजी तसेच शिक्षण याबाबत समाजामध्ये जागरूकता वाढवणे हा सदर दिवसाचा मुख्य उद्देश आहे.