• भारतामध्ये २०१७ पासून दरवर्षी १४ जानेवारी रोजी 'सशस्त्र सेना दिग्गज दिन (Armed Forces Veterans Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • देशाच्या सेवेतील आपल्या दिग्गजांच्या निःस्वार्थ भक्ती आणि बलिदानाची कबुली देणे तसेच त्यांचा सन्मान करणे हा सदर दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

  • १४ जानेवारी १९५३ रोजी सेवानिवृत्त झालेल्या भारतीय सशस्त्र दलांचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा ओबीई यांनी दिलेल्या सेवांचा आदर आणि मान्यता म्हणून हा दिवस साजरा केला जातो.