• दरवर्षी १४ डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन (National Energy Conservation Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • १९९१ सालापासून ऊर्जा मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली सदर दिवस साजरा केला जातो.

  • ऊर्जा संवर्धनाबाबत जनजागृती करणे या दिवसामागील मुख्य उद्देश आहे.