-
दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिन (International E-Waste Day - IEWD)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
पुनर्वापर, पुनर्प्राप्ती तसेच पुनर्वापराचे दर वाढवण्याच्या उद्देशाने तसेच जगभरात ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
सदर दिवस २०१८ पासून साजरा करण्यात येत आहे.
-
'ग्राहक ही परिपत्रक अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे (Consumer is the key to Circular Economy)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिनाची' थीम आहे.