• दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी 'जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • मधुमेह बाधित लोकांची सेवा करण्याबाबत परिचारिकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा सदर मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

  • 'मधुमेह काळजीमध्ये प्रवेश (Access to Diabetes Care)' ही २०२१-२३ साठीच्या 'जागतिक मधुमेह दिनाची' थीम आहे.