-
दरवर्षी १२ नोव्हेंबर रोजी 'जागतिक न्यूमोनिया दिन (World Pneumonia Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
न्यूमोनियाबाबत जागरुकता वाढविणे तसेच त्याच्या उपचारांना प्रोत्साहन देणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
पहिल्यांदा २००९ मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला होता.