-
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ जानेवारी रोजी 'राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
देशातील विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांचे जीवन, विचार तसेच तत्त्वज्ञान जाणून घेण्यासाठी आणि आपल्या जीवनात लागू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हा सदर दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे.
-
२०२२ मध्ये स्वामी विवेकानंद यांची १५९ वी जयंती साजरी करण्यात येत आहे.
-
'हे सर्व मनात आहे (It’s all in the mind)' ही यंदाच्या २०२२ सालच्या 'राष्ट्रीय युवा दिनाची' थीम आहे.