• 'आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य संरक्षण दिन (International Universal Health Coverage Day)' दरवर्षी १२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • मजबूत आणि लवचिक आरोग्य प्रणाली तसेच बहु-भागधारक भागीदारांसह सार्वत्रिक आरोग्य संरक्षणाच्या गरजेबद्दल जागरुकता वाढवणे हा सदर दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

  • 'कोणाचेही आरोग्य मागे ठेवू नका: सर्वांसाठी आरोग्य प्रणालींमध्ये गुंतवणूक करा' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य संरक्षण दिनाची (Leave No One’s Health Behind: Invest in health systems for all)' थीम आहे.