• दरवर्षी १२ डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन (International Day of Neutrality)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • आंतरराष्ट्रीय संबंधांमधील तटस्थतेच्या मूल्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • हा दिवस डिसेंबर २०१७ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.