• हर्षाली मल्होत्रा हिला नुकताच १२ वा 'भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार (Bharat Ratna Dr. Ambedkar Award)' २०२२ प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • २०१५ साली आलेल्या 'बजरंगी भाईजान' नावाच्या चित्रपटात तिने अभिनेता सलमान खानसोबत काम केले होते.

  • या चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी या अभिनेत्रीला सदर पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून तिला हा पुरस्कार मिळाला आहे.