• 'जागतिक संधिवात दिन (World Arthritis Day)' दरवर्षी १२ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सांधेदुखीबाबत जागरूकता वाढवण्याच्या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • सदर दिवस १९९६ मध्ये सुरू करण्यात आला होता.

  • 'उशीर करू नका, आजच कनेक्ट करा: टाइम 2 वर्क (Don’t Delay, Connect Today: Time2Work.)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक संधिवात दिनाची' थीम आहे.