-
दरवर्षी १२ नोव्हेंबर रोजी 'सार्वजनिक सेवा प्रसारण दिन (Public Service Broadcasting Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
१९४७ मध्ये दिल्ली येथील ऑल इंडिया रेडिओच्या स्टुडिओमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पहिल्या आणि एकमेव भेटीच्या स्मरणार्थ सदर दिवस साजरा केला जातो.