दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जगभरात साजरा केला जाणारा 'जागतिक उपयोगिता दिन (World Usability Day)' यंदा १२ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- डिझाइनमधील उपयोगिता, सुलभता तसेच वापरकर्ता अनुभव यांचे महत्त्व अधोरेखित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- २०२६ ची संकल्पना /थीम (Theme): 'नैतिक कृत्रिम बुद्धिमत्तेसह शाश्वत भविष्याचे डिझाइन (Designing a Sustainable Future with Ethical AI)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- या दिवसाची स्थापना २००४ मध्ये 'युझेबिलिटी प्रोफेशनल्स असोसिएशन (Usability Professionals Association)' द्वारे करण्यात आली होती.
- पहिल्यांदा हा दिवस १० नोव्हेंबर २००५ रोजी साजरा करण्यात आला होता.